आईला तिने विचारलंच… काय ग आई…जेवणाचं होतंय का manage… तशा सुमनकाकू खुदकन हसल्या…म्हणाल्या अग ते तर नवलच घडलं… जेव्हा ऑपरेशनचं
ठरलं आणि मला गॅसशी जात येणार नाही हे बाबांना कळून चुकलं… तेव्हा त्यांनी मोर्चा लढवयाचाच असं ठरवलंय …मग काय…लागले की कामाला…म्हणजे बेसिक मी त्यांना शिकवलं…फोडणी,कुकर वगैरे…करतात बुआ बायकोसाठी जमेल तसं…आणि अग तूच लिंक पाठवली होतीस ना त्यांना…धनश्रीच्या रेडी टू कूक प्रॉडक्ट्स ची…अगदी सोप्पी करायला आणि आपल्या चवीची…त्यामुळे त्यांचं अर्धं काम फत्ते….बर बाई तुला सगळं तिकडे बसून माहिती असतं… आता मी पण माझ्या मैत्रिणींना सांगणार आहे या rtc प्रॉडक्ट्स बद्दल…आणि तुलाही पाठवणार आहे त्यांचा दिवाळी फराळ…