I stumbled on धनश्री फुड्स. मग तुम्ही सगळे एक दिवस बाहेर गेला होतात तेव्हा मी हे try केलं आणि मला वाटलं हे खूप सोप्पं आहे म्हणून मी अजून पॅकेट्स आणली.
असं म्हणत आम्ही हसत हसत बाबा ला बोललो कि आता जेवायला veg. कोल्हापूरी आहे का ? आणि तो चक्क हो म्हणाला…
बाबा फक्त office मधून retire झाला पण मनाने तो तितकाच उत्साही आणि adventurous आहे आणि त्याने हळू हळू नवीन गोष्टी शिकायला सुरवात केली.
ज्याने आम्हाला खरा असा प्रश्न पडला नाही कि तो सध्या काय करतो ? कारण तो इतकं काही करतो की त्याला काही वेळेला सांगावं लागतं की आता तरी थोडा आराम कर.
Thank you Baba for this lovely surprise and Happy Fathers Day!